ग्लोबल लीडरशिप समिट ही ताज्या कल्पना, कृतीशील संकल्पना, पुढारीपणाची तत्त्वे आणि अंत:करणापासून प्रेरणा ओतणारी आहे. तुमच्या पुढारीपणात तुम्हाला सुसज्ज आणि प्रेरित करण्यासाठी तयार असलेल्या जागतिक स्तरीय विद्याशाखेतून पुढारीपणाची अंतर्दृष्टी मिळविण्याची ही संधी आहे - तुमचा प्रभाव कोठेही असो.
क्रेग ग्रोशेल हे लाइफ.चर्चचे वरिष्ठ पाळक आहेत, यू.एस. येथेल अनेक ठिकाणी आणि जगभरात ऑनलाईन पद्धतीने नाविन्यपूर्ण मंडळीची सभा घेतात. सेवेच्या कार्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेण्यासाठी ते ओळखले जातात, लाईफ.चर्च हे युवर्जन बायबल अॅपचे निर्माते आहेत जे प्रत्येक देशात डाउनलोड केले जाते. ग्रोशेल जगभरात प्रवास करुन व्याख्याने देतात आणि क्रेग ग्रॉशेल लीडरशिप पॉडकास्टही चालवतात. न्यूयॉर्क टाइम्सचे सर्वात जास्त खप करणारे लेखक, त्यांचे नवीन पुस्तक, होप इन द डार्क, हे समिटमध्ये अगोदर प्रसिद्ध होईल.
२०१५ मध्ये, मायकल टॉड आणि त्यांची पत्नी नताली यांना ट्रान्सफॉर्मेशन चर्चचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. सुवार्तेद्वारे त्यांचा समुदाय, शहर आणि जगापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ते वेगाने वाढले - प्रत्येक आठवड्यात त्यांची मंडळी २५,००० उपस्थितांना थेट आणि ऑनलाइन सेवा देते. टॉडचा प्रभाव सोशल मीडियावर पसरत असताना मंडळीच्या भिंतींच्या पलीकडे पोहोचला आहे, ज्यात केवळ यूट्यूबवर त्यांचे ५ दशलक्ष चाहते आहेत. टॉड एप्रिल २०२० मध्ये रिलेशनशिप गोल्स हे पहिले पुस्तक प्रकाशीत करीत आहेत
तिच्या लिखाणातून आणि अध्यापनातून लाखो लोकांपर्यंत पोहोचते, लिसा टेरकर्स्ट ही नीतिसूत्रे ३१ सेवेची अध्यक्ष आणि कम्पेल लेखक प्रशिक्षण याची संस्थापक आहे. फॉक्स न्यूज, ओप्रा आणि द टुडे शो वर वैशिष्ट्यीकृत टेरकर्स्ट बर्याच प्रकाशनात प्रकाशित झाली आहे आणि तिला चॅम्पियन्स ऑफ फेथ ऑथर अवॉर्ड या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. २० हून अधिक पुस्तकांचे सर्वाधिक विक्री करणारी लेखिका, तिचे सर्वात अलीकडील प्रकाशन म्हणजे, 'इट्स नॉट सपोज्ड टू बी धिस वे: फायंडींग अनएक्सपेक्टेड स्ट्रेंथ व्हेन डिसपॉइन्ट्मन्ट्स लिव्ह यू शॅटर्ड.
गॅरी हॉगेन हे इन्टरनॅश्नल जस्टीस मिशन (आयजेएम) याचे पुढारीपण करतात, जी हिंसा, शोषण, गुलामी आणि दडपणाच्या पीडितांची सुटका करणारी एक जागतिक संस्था आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तस्करी झालेल्या लोकांची सुटका करणारा “हिरो” – गुलामगिरीच्या विरुध्द काम कण्यासाठी पुढारीपण करण्यासाठी यूएस सरकारने दिलेला सर्वात मोठा सन्मान आहे – हॉगेन तीन पुस्तकांचे लेखक आहेत आणि परराष्ट्रीय व्यवहार, द न्यूयॉर्क टाइम्स आणि फोर्ब्स मध्ये वैशिष्ट्यीकृत आहेत.
डॉ. चमोरो-प्रीम्युझिक मनोवैज्ञानिकीय रुपरेखा, कौशल्य व्यवस्थापन आणि पुढारीपण विकास करणे ह्याचे तज्ञ आहेत. ते मॅन पॉवर गृप येथे मुख्य कौशल्य वैज्ञानिक, डीपर सिग्नल आणि मेटा प्रोफाइलिंगचे सह-संस्थापक आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि कोलंबिया विद्यापीठातील व्यवसाय मानसशास्त्रचे प्राध्यापक आहेत. त्याने जेपी मॉर्गन, गोल्डमन सॅच्स, गूगल, बीबीसी आणि पी अँड जी यासारख्या ग्राहकांचा सल्ला दिला आहे. १० पुस्तके आणि १५० हून अधिक वैज्ञानिक कागदपत्रे लिहिल्यानंतर, ते त्यांच्या पिढीतील सर्वात उत्पादनशील सामाजिक शास्त्रज्ञ आहे.
तिच्या लिखाणातून आणि अध्यापनातून लाखो लोकांपर्यंत पोहोचते, लिसा टेरकर्स्ट ही नीतिसूत्रे ३१ सेवेची अध्यक्ष आणि कम्पेल लेखक प्रशिक्षण याची संस्थापक आहे. फॉक्स न्यूज, ओप्रा आणि द टुडे शो वर वैशिष्ट्यीकृत टेरकर्स्ट बर्याच प्रकाशनात प्रकाशित झाली आहे आणि तिला चॅम्पियन्स ऑफ फेथ ऑथर अवॉर्ड या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. २० हून अधिक पुस्तकांचे सर्वाधिक विक्री करणारी लेखिका, तिचे सर्वात अलीकडील प्रकाशन म्हणजे, 'इट्स नॉट सपोज्ड टू बी धिस वे: फायंडींग अनएक्सपेक्टेड स्ट्रेंथ व्हेन डिसपॉइन्ट्मन्ट्स लिव्ह यू शॅटर्ड.
२०१२ मध्ये फेलोशिप चर्चची स्थापना करण्यापूर्वी टेट यांनी पाळकीय सेवेमध्ये मोक्याच्या जागी राहून पुढारीपण केले आहे - ही अमेरिकेतील सर्वात वेगाने विकसित होणारी बहुवंशीय मंडळ्यांपैकी एक आहे. त्यांनी अझुसा पॅसिफिक युनिव्हर्सिटी, फुलर यूथ इन्स्टिट्यूटची सल्लागार समिती आणि ग्लोबल लीडरशिप नेटवर्क यासारख्या अनेक संस्थांच्या मंडळावर काम केले आहे. चैतन्यशील भाष्य आणि मागणी असलेला वक्ता, ते बायबलसंबंधी आव्हाने विनोदाने मांडण्यासाठी ओळखला जातात. नुकतेच त्यांना लेटर्स टू बर्मिंगहॅम जेल: डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या शब्दांचा आणि स्वप्नांना प्रतिसाद, यामध्ये प्रकाशित करण्यात आले.
महिन्यातून तुमच्यासाठी आणि पुढार्यांसाठी एक सत्र जेथे तुम्ही आणि तुमचा कार्यसंघ पुढारीपणात कसा फायदा घेत आहे हे पहा.